लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | BJP and eknath shinde will not like a united front maratha morcha Sushma Andhare's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर निदान भूमिका घेतली, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते धाडस नाही ...

हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा; ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावला बॅनर - Marathi News | Raj and Uddhav Thackeray brothers march against Hindi compulsion; Sharad Pawar's NCP puts up banner in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा; ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावला बॅनर

शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्यावतीने  कळवातील विविध भागात लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...

मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र - Marathi News | 'Morcha' meeting before Manomilan; Raj Thackeray-Uddhav Thackeray together in anti-Hindi march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र

मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा ५ जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा निघणार, काँग्रेस आणि शरद पवार गटाचाही सहभाग ...

मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय? - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over raj thackeray and uddhav thackeray morcha over marathi language and hindi imposed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?

Congress Vijay Wadettiwar News: कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल. दोन्ही ठाकरे बंधूंकडून निमंत्रण आले तर आम्ही विचार करू, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका - Marathi News | sadabhau khot criticized raj thackeray and uddhav thackeray over marathi language and hindi imposed issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका

Sadabhau Khot News: मराठी भाषेची ही लढाई तुमची असती, तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता. लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघाले आहेत. ते लोक मराठी वाढवत आहेत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ...

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील चित्र पालटेल: चंद्रकांत खैरे - Marathi News | If Thackeray brothers come together, the picture in Maharashtra will change: Chandrakant Khaire | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील चित्र पालटेल: चंद्रकांत खैरे

स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची तयारी ...

ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार - Marathi News | Hindi vs Marathi: Sharad Pawar NCP will also participate in the march of Marathi speakers along with the Raj and Uddhav Thackeray brothers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

हिंदी सक्ती गुजरात, तामिळनाडू, बंगाल, ओडिसा या कुठल्याही राज्यात केली नाही परंतु महाराष्ट्रात केली जात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ...

"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या? - Marathi News | "In politics, I only know Ashish Shelar..."; What did Singer Asha Bhosle say about the Raj and Uddhav Thackeray brothers' Marathi morcha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?

राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण कोण या मोर्चात सहभागी होतायेत आणि कोण येणार नाही हेदेखील मला बघायचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं होते. ...