लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | After the government withdrew its decision to make Hindi compulsory Raj Thackeray said that Marathi people should learn a lesson from this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले

सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी माणसाने यातून बोध घ्यायला हवं असं म्हटलं. ...

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती - Marathi News | Hindi Language Decision: Government decision on mandatory Hindi withdrawn; Thackeray brothers' march on July 5 cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती

Hindi Language Decision: राज्य सरकारने हिंदी सक्ती बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. ...

हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | State government cancel Hindi default third language Decision in primary education CM Devendra Fadnavis announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा

हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने एक पाऊल मागे टाकत हा निर्णय रद्द केला आहे. ...

Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले! - Marathi News | Pune: Ajit Pawar On Uddhav Thackeray and Raj Thakeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!

Ajit Pawar News: राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार? - Marathi News | Will the two Thackerays come together or will the decision change? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?

मातृभाषा व प्रादेशिक भाषेला उत्तेजन व महत्त्व दिले पाहिजे, असे राष्ट्रीय भाषा धोरणात सांगितले आहे. ...

राज-उद्धव यांच्या मोर्चामिलनाचा पुण्यातही उत्साह; बैठकांना सुरूवात, शिलेदारांवर सोपवल्या जबाबदाऱ्या - Marathi News | Raj-Uddhav's rally in Pune also creates excitement; Meetings begin, responsibilities entrusted to Shiledars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज-उद्धव यांच्या मोर्चामिलनाचा पुण्यातही उत्साह; बैठकांना सुरूवात, शिलेदारांवर सोपवल्या जबाबदाऱ्या

मुंबईतील मोर्चा हा पक्षीय मोर्चा नसून मराठी भाषेवर प्रेम असणारे कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होऊ शकतात ...

"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार" - Marathi News | "No matter how many programs Raj-Uddhav Thackeray brothers take up, the mayor of Mumbai will be a North Indian" says Sunil Shukla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"

मराठी समाजाची १०० टक्के मते ५ पक्षात विभागली, त्यांनी २०-२० टक्के मते घेतली तरी आपण जिंकू शकतो असा विश्वास सुनील शुक्ला यांनी व्यक्त केला होता.  ...

"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा - Marathi News | There was a chance to make him the mayor of Mumbai in 2017, we would have made him 100 percent - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा

मराठी माणूसही आमच्यासोबत आहेत, गैरमराठीही सोबत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आम्ही चांगले काम करू तोपर्यंत लोक आम्हाला मतदान करतील असं त्यांनी सांगितले.  ...