शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : Thane: 'आज हात जोडून आलोय, परत येणार तेव्हा...; मनसेचे पदाधिकारी बँकेत गेल्यावर काय घडलं?

पुणे : 'बँकेच्या योजना ग्राहकांना मराठीत सांगत नाहीत, हा गुन्हाच'; आयसीआयसीआय बँकेत मनसैनिक आक्रमक

फिल्मी : या प्रसिद्ध अभिनेत्रीने पोहचवलेत राज ठाकरे आणि शर्मिला यांचे लव्हलेटर्स, कोण आहे ती?

महाराष्ट्र : अंबरनाथ: राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे गेली बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये; अमराठी ब्रँच मॅनेजरने...

मुंबई : 'लुटलं दादर, भुषवली मोठी पदं तरीही...'; मनसेनं समाधान सरवणकरांची काढली अक्कल

महाराष्ट्र : वडिलांचं कर्तृत्व नसेल तर...; समाधान सरवणकरांची मनसे प्रमुख राज ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई : होर्डिंगवरून दादरमध्ये तणाव, समाधान सरवणकरांनी राज ठाकरेंना डिवचलं; मनसे आक्रमक

मुंबई : गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय?; सरवणकरांनी राज ठाकरेंना बॅनरमधून डिवचलं

पुणे : भारतात आहोत की इंग्लंडमध्ये, पुण्यात इंगजी पाट्यांवरून मनसे आक्रमक

मुंबई : VIDEO: मराठी गया तेल लगाने..., सुरक्षारक्षकाने दाखवला माज; मनसेनं काढला कानाखाली आवाज!