शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : शेतकऱ्यांनो सत्ताधाऱ्यांना दमडीचीही ओवाळणी देऊ नका - राज ठाकरे

मुंबई : भाजपाला सत्तेचा माज आलाय,अवनी वाघिणीच्या शिकारीवरुन राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

मुंबई : 'फेकलेले' आकडे पाहून लक्ष्मीही थक्क, राज ठाकरेंचा मोदी-फडणवीस-गडकरींवर वार

मुंबई : साहेब,अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय!; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : अमित शहा म्हणजे नरकासूर, राज ठाकरेंची व्यंगचित्रामधून टीका

मुंबई : भारत ICU मध्ये; लोकसभा निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल!... राज ठाकरेंचं कार्टुन

महाराष्ट्र : फडणवीसच पहिल्या क्रमांकाचे सक्षम नेते, जाणून घ्या 'उद्धव- राज' अन् अजित पवार कितवे 

मुंबई : इतका अवाढव्य खर्च वल्लभभाईंना तरी कसा पटेल?, राज ठाकरेंनी भाजपाला फटकारलं

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळ आणि राजकारणातील ‘राज’

महाराष्ट्र : सीबीआय उचलबांगडीवरुन राज ठाकरेंनी ठेवलंय मोदींच्या 'वर्मा'वर बोट