शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : ‘काहीही उद्योग नसणाऱ्यांकडूनच हिंदीला विरोध’ राज ठाकरेंचे नाव न घेता अजित पवारांची टीका

मुंबई : काम नाही ते असले वाद घालतात; अजित पवारांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर, त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 

महाराष्ट्र : “मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

पुणे : पुणे मनसेला मोठा धक्का! शहर उपाध्यक्ष संदीप मोहिते पाटलांचा शिवसेनेत प्रवेश; शिंदे गटात जोरदार इनकमिंग

फिल्मी : 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर पाहून राज ठाकरेंनी मांडली ठाम भूमिका, म्हणाले..

मुंबई : काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण...; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी बोलावलं अन् तालुकाप्रमुख बनवलं; बच्चू कडूंची राजकीय एन्ट्री कशी झाली?

पुणे : मुळा-मुठेच्या प्रदूषणाला पुणे महानगरपालिका जबाबदार; कारवाई करा, मनसेची मागणी

मुंबई : “...तर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची”; राज ठाकरेंचे असोसिएशनला पत्र, दिला थेट इशारा