शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे-संजय राऊत यांच्या भेटीमागे कारण काय? Raj Thackeray Sanjay Raut meeting |

मुंबई : संजय राऊत यांनी 'शिवतीर्थ'वर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : शिवाज्ञा! बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी खास व्यंगचित्रामधून वाहिली आदरांजली 

मुंबई : शिवरायांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

महाराष्ट्र : Babasaheb Purandare: ...अन् शिवशाहिरांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढून लेखकाच्या हातावर ठेवला!

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरे इन अ‍ॅक्शन! एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह शरद पवारांच्या भेटीला 'सिल्वरओक'वर पोहोचले

मुंबई : बारामतीहून पहाटे ३.३० वाजता निघाले अन् एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन ‘राजदरबारी’ पोहचले

मुंबई : ST कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचा लढा, सरकारशी बोलणार पण आधी आत्महत्या थांबवा, कारण..

महाराष्ट्र : या कारणासाठी 'माझी तुझी रेशिमगाठ'टीमच्या भेटीचा 'राज'योग | Mazhi Tuzhi Reshimgaath met Raj Thakeray

महाराष्ट्र : ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे उतरणार