शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे 'फायर ब्रँड' राज ठाकरे 'फ्लॉवर' झाले का?; रुपाली ठोंबरेंचा बोचरा सवाल 

महाराष्ट्र : राज ठाकरेंना टीका आणि नकलांशिवाय काही जमत नाही; अजित पवारांचा निशाणा

पुणे : राज ठाकरे नुसती पलटी मारतात अन् सरड्यासारखे रंग बदलतात; अजित पवारांचा घणाघात

मुंबई : 'आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा', सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान!

नाशिक : एकदा काय ईडीनं बोलावलं आणि इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं; भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार!

मुंबई : मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, स्पीकरही जप्त; विभाग अध्यक्षाला घेतलं ताब्यात

मुंबई : VIDEO: राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू; मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लागला 

छत्रपती संभाजीनगर : 'राज ठाकरेंच्या भाषणावर बोलू नका', इम्तियाज जलील यांच्या MIM कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले...

महाराष्ट्र : Sanjay Raut : शिवतीर्थावरचा भोंगा भाजपाचा; त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर निघतेय, टाळ्याही स्पॉन्सर्ड