शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राज ठाकरे

    राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

    Read more

    महाराष्ट्र : लोकमान्य टिळकांनी पैसे जमा केले पण शिवरायांची समाधी बांधली नाही; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

    सांगली : ईडीच्या दबावामुळे राज ठाकरेंचे महागाईवर मौन - जयंत पाटील

    पुणे : कायद्याप्रमाणे सर्व प्रार्थना स्थळांनी भोंगे उतरवावेत; भडकवणारी विधाने मात्र बेकायदेशीर-असीम सरोदे

    महाराष्ट्र : बाळासाहेबांची सभा, अचानक घडलेली 'ती' घटना अन् एका सवालाने शिवसेनेचा विजय केला होता पक्का!

    पुणे : राज ठाकरेंच्या भूमिकेने मुस्लिम समाज नाराज; तर तुमच्यासोबत कोण येईल का? सुरेखा पुणेकरांचा सवाल

    महाराष्ट्र : Nana Patole: केंद्राचे अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राज ठाकरेंचा वापर, काँग्रेसची बोचरी टीका

    मुंबई : राज ठाकरेंच्या भोंग्यांना पावर कुणाची हे सर्वांना ठावूक, संजय राऊतांची खोचक टीका

    महाराष्ट्र : बाळासाहेब भोळे होते, त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली नाही; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

    मुंबई : अमित ठाकरे प्रभादेवी मंदिरात करणार महाआरती, उद्या राज्यभर मनसे साजरी करणार अक्षय तृतीया!

    राष्ट्रीय : Raj Thackeray: हनुमान चालीसा पठणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे एकाकी?; हिंदु संघटनांनी घेतली माघार