शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा, त्याचसाठी कालची सभा

मुंबई : '...तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच करु'; धनंजय मुंडे यांचं सूचक विधान

छत्रपती संभाजीनगर : Raj Thackeray: राज ठाकरेंनी १६ पैकी किती अटी पाळल्या?; औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं! 

महाराष्ट्र : कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही! उद्याच्या महाआरतीवरून राज ठाकरेंची मोठी घोषणा

महाराष्ट्र : Nana Patole: “सत्ता गेल्याने होणारी तडफड देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातून दिसली”; नाना पटोलेंची टीका

मुंबई : Kishori Pednekar: “तुम्ही तुमचं बघून घ्या ही राज ठाकरेंची भूमिका, पण मनसैनिक हुशार झालेत”; किशोरी पेडणेकरांची टीका

महाराष्ट्र : टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामीचं गुणगान घेण्यासाठी सभा; छगन भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

सांगली : महाराष्ट्रातील जनता अशा लोकांना कधीही थारा देत नाही, रोहित पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

पुणे : सर्व प्रार्थनास्थळांचे भोंगे बंद केले तर हिंदूंच्या सणांचं काय होणार? पुण्यातून ब्राह्मण महासंघाचा सवाल

फिल्मी : Sharad Ponkshe व्वा राजसाहेब... मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे विचार मांडले, शरद पोक्षेंकडून कौतुक