शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : Loudspeaker Controversy: प्रियांका चतुर्वेदींनी राज ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या...

फिल्मी :  हनुमान चालिसा आणि अजान दोन्हीही...; भोंगा वादावर बोलला अभिनेता सोनू सूद

पुणे : लवकर रस्ता बदला, चुकीच्या दिशेने प्रवास करतोय, वसंत मोरे यांच्या WhatsApp स्टेटसमुळे चर्चेला उधाण

मुंबई : ही हुकुमशाही नाही, अल्टीमेटम तर अजिबात देऊ नये; अजित पवारांचा राज ठाकरेंना सज्जड दम

महाराष्ट्र : मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक, सचिन सावंतांचा निशाणा

मुंबई : Video: अजानवेळी मशिदीसमोरील घरात हनुमान चालीसा वाजवली; मुंबई पोलिसांनी केली कारवाई

महाराष्ट्र : वृत्त विश्लेषण : भाजपच्या छत्रछायेत राज ठाकरेंचा पक्ष टिकाव धरेल?

मुंबई : मनसेच्या संदीप देशपांडेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; पोलिसांची कठोर कारवाई

महाराष्ट्र : मनसे नेते वसंत मोरेंनी अखेर मौन सोडलं,मुस्लीम समाजाचे मानले आभार; साहेबांच्या आदेशानंतर...

मुंबई : Loudspeaker Row In Maharashtra: मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय, पहाटेची अजान भोंग्याविना होणार