शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : मनसेची रणनिती सुरु! राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात; १ मेला सभा, ३ मेला महाआरती, ५ जूनला थेट अयोध्या

मुंबई : Amruta Fadnavis : ए 'भोगी', काहीतरी शिक आमच्या 'योगीं'कडून; राज ठाकरेंनंतर अमृता फडणवीसांचा टोला

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येहून अडीज हजारांची फौज येणार; औरंगाबादमध्ये मनसेकडून जंगी तयारी

महाराष्ट्र : आपण महाराष्ट्रात राहतो, योगींनी काय करावं त्यांचा अधिकार; लाऊडस्पीकरवर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंच्या सभेसाठी जोरदार तयारी; ग्राउंड रिपोर्टवरून परवानगीचा आज होणार निर्णय

मुंबई : Raj Thackeray : महाराष्ट्रात सत्तेचे भोगी; यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी केलं कौतुक, मविआला टोला

मुंबई : Devendra Fadanvis: राज-उद्धव ठाकरेंनंतर आता फडणवीसांचा 'बुस्टर डोस', भाजपकडून जाहीर सभेची घोषणा

महाराष्ट्र : भोंगा वाद; मनसे असं का वागतेय?, आशिष शेलार यांनी केला मोठा गौप्यस्फोट!

राष्ट्रीय : मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात

मुंबई : महाराष्ट्र दिनी ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार; एक औरंगाबादमध्ये, तर एक पुण्यात सभा घेणार