शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : कोणाच्या भावना भडकवल्या जातील अशी वक्तव्ये करू नका; अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं

मुंबई : Uddhav Thackeray: नोटबंदीप्रमाणे देशभर भोंगाबंदी करा, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

पुणे : मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार

महाराष्ट्र : Dhananjay Munde on Raj Thackeray: “ईडीची पिडा टाळण्यासाठी खटाटोप, राज ठाकरेंची सभा भाजप पुरस्कृत”; धनंजय मुंडेंचा घणाघात

मुंबई : भोंग्यांपासून झेंड्यांपर्यंत, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे आणि मनसेवर थेट हल्लाबोल, हिंदुत्वावरून सुनावले खडेबोल, म्हणाले...

मुंबई : Asaduddin Owaisee: अजित पवारांनी मला विचारुन पहाटे शपथ घेतली का?, ओवेसींचा राष्ट्रवादीला सवाल

महाराष्ट्र : सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी...; राज ठाकरेंच्या सभेआधी गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : ...अशा सुपारी सभा महाराष्ट्रानं खुप पाहिल्यात, सुभाष देसाईंची बोचरी टीका

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरेंपाठोपाठ ओवेसीदेखील औरंगाबादमध्ये; जलीलांकडे इफ्तार पार्टी रंगली 

महाराष्ट्र : Sanjay Raut on Raj Thackeray: महाराष्ट्रात नवहिंदू ओवेसी, सेनेविरोधात लढविण्याचे काम; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका