शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : सापळा होता म्हणून अयोध्या दौरा रद्द, महाराष्ट्रातूनच पुरविली गेली रसद: राज ठाकरे

महाराष्ट्र : माझं अन् बाळासाहेबांचं वजन सारखंच होतं, पण...; राज ठाकरेंनी सांगितला 'वजन' वाढीचा किस्सा!

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये छत्री घेऊन उभे होते का?; शरद पवारांच्या टीकेनंतर आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

पिंपरी -चिंचवड : राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही, अबू आझमी

पुणे : Raj Thackeray: आम्ही कुठंही यायला तयार आहोत, राज ठाकरेंच्या प्रश्नाला अंध मुलांचा होकार

पुणे : राज ठाकरेंनी महागाई, गॅस दरवाढ याबाबतही बोलावे, सभेला आलेल्या अंध तरुणांची प्रतिक्रिया

पुणे : ...तर बाळासाहेबांना आनंद झाला असता म्हणणाऱ्या, आदित्य ठाकरेंनाही राज ठाकरेंनी सुनावलं!

पुणे : ...म्हणून, या निजामाच्या अवलादी इथं वळवळ करायला लागल्या; राज यांनी शिवसेनेवरच फोडलं खापर

पुणे : अयोध्या दौरा का रद्द केला? राज ठाकरेंनी भावना व्यक्त करत केला मोठा गौप्यस्फोट!

पुणे : अजून नाराज आहात का?; वसंत मोरे हसत म्हणाले, घरातली भांडणं...