शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray: मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा बेकायदेशीर नाही, नामवंत वकिलाने दिला दाखला

छत्रपती संभाजीनगर : बालेकिल्ल्यात घुसून धडकी भरवणाऱ्या ‘राज’सभेने उभी केली शिवसेनेसमोर आव्हाने

महाराष्ट्र : जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, पोलीस महासंचालकांची माहिती; राज ठाकरेंच्या भाषणावरही बोलले!

फिल्मी : “आज ३ तारीख, उद्यापासून..; प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्याविषयीची 'ती' पोस्ट केली एडिट

महाराष्ट्र : Raj Thackeray:राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार, शिराळा कोर्टाकडून 'त्या' प्रकरणात अटक वॉरंट जारी

महाराष्ट्र : स्वत:चा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलाय हे पहावत नसल्यानेच राज ठाकरेंचा थयथयाट

महाराष्ट्र : ईद म्हणजे माझ्यासाठी माझी आई, ती आज माझ्यासोबत नाही..., इम्तियाज जलील नमाज अदा करताना भावूक

पुणे : राज ठाकरेंच्या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या, दौंडमध्ये शहराध्यक्षाचा राजीनामा

महाराष्ट्र : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी तुम्हाला शब्द देतो की..., इम्तियाज जलील यांनी शड्डू ठोकला!

महाराष्ट्र : इतिहास पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये; छत्रपती संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला