शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray ...तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, भोंग्यांचा विषय एक दिवसाचा नाही; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

फिल्मी : Kiran Mane :  माझा वारकरी आज्जा सांगायचा मशिदीतल्या किर्तनाची गोष्ट..., किरण मानेंची पोस्ट चर्चेत

मालेगाव : Sanjay Raut: बाळासाहेबांविषयी आम्हाला सांगण्याची गरज नाही, राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : Raj Thackeray: मुंबईत आज पहाटे 135 मशिदींवर वाजले भोंगे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

सातारा : साताऱ्यात मशिदींवर पोलिसांचा खडा पहारा, मनसे कार्यकर्त्यांवर वॉच

पुणे : पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू; अजय शिंदे, हेमंत संभूस यांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र : Raj Thackeray Loudspeaker Row: राज ठाकरेंना केलेले समर्थन भोवणार! प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

महाराष्ट्र : Nitesh Rane: लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही, एक सच्चा मुस्लीम कधीच…, नितेश राणेंचे ट्विट चर्चेत

मुंबई : Sandeep Deshpande : पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले अन् संदीप देशपांडे चकवा देऊन निसटले!, नेमकं काय घडलं?

सोलापूर : मोठी बातमी; सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न