शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा

मुंबई : सभांऐवजी शाखा भेटींवर भर, ठाकरे बंधूंची हटके रणनीती; 'शिवतीर्था'वर ११ तारखेला उद्धव-राज गर्जना

मुंबई : मी राजसाहेबांना डायरेक्ट बोललो, याला तिकीट देऊ नका, कारण...; आमदार महेश सावंतांचा गंभीर दावा

मुंबई : मुंबईत मनसेला भगदाड, भाजपापाठोपाठ शिंदेसेनेचाही धक्का; प्रवक्त्यांसह नेत्यांचा पक्षाला रामराम

मुंबई : संतोष धुरींना मेसेज अन् CM फडणवीसांसोबत ३० मिनिटे चर्चा; नितेश राणेंनी मनसेचा शिलेदार भाजपमध्ये कसा आणला?

मुंबई : ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर

मुंबई : Municipal Elections 2026: ठाकरेंचे स्टार प्रचारक ठरले, संजय राऊत प्रचारात दिसणार की नाही?

मुंबई : “वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका

मुंबई : मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा

मुंबई : “हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे