शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray: मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक सुरु; हालचालींना वेग, सर्वांचं लागलं लक्ष 

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दोनदा फोन; राज्यातील सत्तानाट्यात 'मनसे'ची एन्ट्री

महाराष्ट्र : शेवटच्या आमदाराला ऑफर होती, पण बाबा ओरडतील म्हणून... मनसेचा खोचक टोला

मुंबई : “जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत”

मुंबई : 'राजकारणात वाद असावेत द्वेष नाही'; जितेंद्र आव्हाडांनी केलं राज ठाकरेंसाठी ट्विट

मुंबई : Raj Thackeray 'आपलं प्रेम असंच कायम असो!' राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

संपादकीय : 'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र

मुंबई : Shivsena: दिलीप लांडेंनी शिवसेनेचा 'मामा' केला, मनसेनं सांगितला फोडाफोडीचा इतिहास

महाराष्ट्र : 'त्यावेळेस आमचे नगरसेवक फोडले, आता कसं वाटतंय?' शिवसेनेविरोधात मनसेची बॅनरबाजी

महाराष्ट्र : हे नीच राजकारण मी विसरलो नाही, उद्धवला भविष्यात कळेल; राज ठाकरेचं भाषण व्हायरल