शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : तुमचे म्हणणे एकदम रास्त, पण...! राज ठाकरेंचा रिक्षा चालकांना शब्द

जळगाव : 'मी कोणासाठीही नव्हे, तर मनसेसाठी काम करताेय'

मुंबई : राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

कोल्हापूर : मुंबई महापालिका स्वबळावरच लढविणार, राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा; राज्यपालांवर खोचक टिप्पणी

महाराष्ट्र : आरोग्याची चेष्टा नव्हती तर...; उद्धव ठाकरेंवरील टीकेबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : 'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका

मुंबई : Sanjay Raut: आवाज काढणं खूप झालं, आता तरी मॅच्युर व्हा अन्..., संजय राऊत यांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

मुंबई : 'भाजपाने मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलंय'; काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : “राज ठाकरेंचं भाषण म्हणजे भाजपच्या कानाखाली..,” मिटकरींचा टीकेचा बाण

मुंबई : एक मंत्री महिला नेत्याला...; सुप्रिया सुळेंवरील सत्तारांच्या वक्तव्याबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले