शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर...; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा

पुणे : भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका

ठाणे : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा; ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावला बॅनर

मुंबई : मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र

महाराष्ट्र : मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?

महाराष्ट्र : “मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका

लातुर : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील चित्र पालटेल: चंद्रकांत खैरे

महाराष्ट्र : ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

फिल्मी : राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते...; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?

महाराष्ट्र : आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?