शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राष्ट्रीय : समान नागरी कायदा अमान्य, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डनं सांगितलं कारण

मंथन : BLOG: मी भोंगा बोलतोय!!...माझ्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो, जरा माझंही ऐकता का?

मुंबई : Raj Thackeray Aurangabad Sabha: ‘सभा होणारच! राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला’, मनसेचा आक्रमक पवित्रा  

छत्रपती संभाजीनगर : 'महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या'; शरद पवारांचा थेट औरंगाबादमधूनच राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : ३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकतं; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

महाराष्ट्र : राज ठाकरेंची अशीही कोंडी, सभाच रद्द करायची नामुष्की | Raj Thackeray Aurangabad Sabha Cancel

मुंबई : MNS: चलो अयोध्या... मनसेकडून जय्यत तयारी, रेल्वे बुकींगसाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचे नियोजन पुण्यातून ठरणार

मुंबई : राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार; २ दिवसांत पोलिसांची परवानगीही मिळणार- नितीन सरदेसाई

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरे २९ तारखेलाच मुंबई सोडणार; औरंगाबाद दौऱ्याआधी दोन दिवस कुठे जाणार?