शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : विचारांचा वारसा परफेक्ट 'क्लिक', राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीचा फोटो शेअर करत मनसेची सूचक प्रतिक्रिया…

मुंबई : ज्येष्ठ नागरिक महिलेला भररस्त्यात कानशिलात मारणाऱ्या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करा; राष्ट्रवादीची मागणी

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Raj Thackeray Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंकडील बाप्पांचं दर्शन घेतलं, गप्पाही रंगल्या!

मुंबई : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर जाणार; सत्तांतरानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंना भेटणार

मुंबई : राज ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या साथीनं शिवसेनेला टक्कर; 'असं' आहे भाजपाचं मिशन मुंबई

नवी मुंबई : 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणणारे खरे राज ठाकरे होते, पण आता...; बाळासाहेब थोरातांची टीका

महाराष्ट्र : राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार: काय आहे मनसेचा विदर्भातील मास्टर प्लॅन? 

मुंबई : भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री नसूनही उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत”