शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंनी पत्र लिहून केलेल्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

मुंबई : Andheri East By-Election: पोटनिवडणूक लढू नका म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या पत्राला भाजपाने दिला असा प्रतिसाद

पुणे : पुणेकरांवर लादलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

महाराष्ट्र : Andheri Bypoll : प्रिय मित्र देवेंद्र... अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं खुलं पत्र

मुंबई : एकनाथ शिंदेनंतर आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर झाली बैठक

मुंबई : Maharashtra Politics: “अमित ठाकरे आजारी असताना नगरसेवक पळवले”; आमदारांच्या बंडखोरीवरुन मनसेनं दाखवला आरसा

मुंबई : राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; काँग्रेसचे नेतेही भेटीला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवसेनेशी काहीही संबंध नव्हता, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा राजकीय गेम केला”

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंना धक्का, 'त्या' गुन्ह्यातून मुक्त करण्यासंदर्भातील अर्ज फेटाळला!

मुंबई : Varsha Gaikwad Meets CM Eknath Shinde: राज ठाकरेंपाठोपाठ माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडही CM शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण!