शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : MNS Vasant More: वसंत मोरेंची जाहीर नाराजी, मनसेचही ठरलं; दोन दिवसांत अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करणार!

मुंबई : 'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुंबई : ...तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’’, पाकिस्तानी कलाकारांवरून मनसे पुन्हा आक्रमक, निर्मात्यांना दिला सक्त इशारा

रत्नागिरी : पक्षवाढीमध्ये आडवा येईल त्याला आडवे करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आदेश

पुणे : 'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत

पुणे : आगामी निवडणुकीत नवीन झेंडा हातात घेणार?; वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षनेतृत्वावरही बोलले!

पुणे : 'दादा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय; मीही सांगितलं हो...'; राज ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता

रत्नागिरी : Raj Thackeray: 'कोकणात रिफायनरी प्रकल्प येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले!

पुणे : “जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

सिंधुदूर्ग : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी मांडली आपली भूमिका, म्हणाले..