शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : माहीम तो एक Trailer है...; शिंदे-फडणवीसांच्या कारवाईनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी मुद्दा मांडला अन्...; शिंदे-फडणवीस सरकारचं अभिनंदन; माहीम मजार वादावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

मुंबई : 'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : 'अतिशय विद्युत वेगाने कारवाई...'; अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : ... म्हणून राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; पत्नी शर्मिला यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात चक्रे फिरली; अखेर 'ते' अनधिकृत बांधकाम हटवले

मुंबई : मजारीच्या जागेतून दूध निघायचं...पाणीही गोड होतं; आमच्या बापजाद्यापासून ही जागा

मुंबई : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला आली जाग; जेसीबी घेऊन सकाळीच पोहचले अधिकारी

मुंबई : ...तर माहीम समुद्रात गणपती मंदिर, राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली महिनाभराची मुदत

मुंबई : राज ठाकरेंनी दाखवलेली माहिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय पाहा PHOTOS