शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

फिल्मी : Raj Thackeray : खुपते तिथे गुप्ते! राज ठाकरे 'धमाका' करणार; अशी पहिलीच मुलाखत देणार...

नाशिक : Nashik: राज ठाकरे पुढील आठवड्यात नाशकात, संघटनात्मक चाचपणी, मनपा निवडणुकीची तयारी

ठाणे : निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं काय?, न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा; राज ठाकरेंची प्रतिक्रिया

ठाणे : राज ठाकरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चार दिवस घेणार विविध मतदार संघांची झाडाझडती

मुंबई : याच उमेदवारालाच निवडून द्या, राज ठाकरेंचं सीमाभागातील मतदारांना आवाहन

पुणे : मिमीक्री करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिद्ध हक्क; अजित पवारांनी उडवली खिल्ली

मुंबई : 'राज'सभेवर आ. मिटकरींची बोचरी टीका, 'घासलेट चोर' म्हणत मनसे नेत्याचा पलटवार

मुंबई : ... म्हणून वसंत मोरेंची राज ठाकरेंच्या सभेला दांडी, टीव्हीवरुनच पाहिलं भाषण

रायगड : कोकणात ‘बारसू’वरून रणकंदन!

रत्नागिरी : तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान