शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?

महाराष्ट्र : आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का? बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं

महाराष्ट्र : पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!

मुंबई : ही युती म्हणजे मराठी माणसाला गाडू पाहणाऱ्या शक्तींविरुद्धचं युद्ध; राज ठाकरेंनी स्पष्ट केली युतीची दिशा

मुंबई : शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?

मुंबई : युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?

मुंबई : Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका

मुंबई : युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं

मुंबई : आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर...; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं

मुंबई : आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर