शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल गांधी

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

Read more

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

राष्ट्रीय : “ते जिथे जातात, तेथील मित्रपक्ष साथ सोडतात”; JDU नेत्याने लगावला राहुल गांधींना टोला

राष्ट्रीय : राहुल गांधींची 'डुप्लीकेट' म्हणवली जाणारी 'ती' व्यक्ती कोण? हिमंता यांच्या दाव्यानं खळबळ

राष्ट्रीय : ‘इंडिया’ एकजुटीने लढा देईल; भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रीय : कोळशावर चालणारा स्टोव्ह..., राहुल गांधींच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा, युझर्स म्हणाले

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या यात्रेत 'बॉडी डबल', तोच खिडकीतून हात करतो?, चक्क मुख्यमंत्र्यांचा दावा

राष्ट्रीय : 'काँग्रेसचा आत्मा मेला, पक्ष नक्षलवादी झाला', सीएम हिमंता बिस्वा सरमा यांची घणाघाती टीका

राष्ट्रीय : बंगालमध्ये फक्त दीदी...; राहुल गांधींची राज्यात एन्ट्री होताच TMC कार्यकर्त्यांनी दाखवले पोस्टर

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी, भगवंत मान यांच्यानंतर नितीश कुमारांनी काँग्रेसला दिला धक्का, घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय : 'गामोछा' माहीत आहे? हे 'अनाप-शनाब' आपल्याला कोण शिकवतं? CM हिमंता राहुल गांधींवर भडकले

राष्ट्रीय : लोकसभेनंतर राहुल गांधींना अटक करणार; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे वक्तव्य