शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : India vs England 4th test Live : विराट कोहली ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विक्रमी फलंदाज, सचिनसह अनेकांना टाकले मागे!

क्रिकेट : IND Vs SL 2nd ODI Live : राहुल द्रविडनं पाठवला 'सिक्रेट मॅसेज' अन् टीम इंडियाचा विजय; दीपक चहरनं उलगडले रहस्य!

क्रिकेट : IND vs SL 1st ODI : राहुल द्रविड इम्पॅक्ट; कृणाल पांड्याच्या कृतीतून जाणवला टीम इंडियातील बदल, See Photo

क्रिकेट : HBD Smriti Mandhana: 'नॅशनल क्रश' स्मृती मानधनाला भावामुळे लागलं क्रिकेटचं वेड; राहुल द्रविडच्या बॅटने झळकावलं द्विशतक!

क्रिकेट : Mithali Raj: इंग्लंडमध्ये मिताली राजने खास रेकॉर्ड बनवले, विराट-रोहितला जमले नाही ते करून दाखवले

क्रिकेट : Suresh Raina autobiography : सुरेश रैनानं सीनियर खेळाडूंबाबत केला धक्कादायक खुलासा, ग्रेग चॅपेल चुकीचे नसल्याचाही दावा

क्रिकेट : पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा!

क्रिकेट : होय हे खरं आहे; स्कॉटलंड संघाकडून राहुल द्रविड खेळलाय 11 वन डे, पाच प्रसंग जे तुम्हाला माहितही नसतील!

क्रिकेट : भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, अनेक स्टार खेळाडू दिले अन् आता राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर विराजमान होणार!

क्रिकेट : मनाचा मोठेपणा!; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशाचं श्रेय खेळाडूंचेच, मला उगाच सन्मान दिला जातोय - राहुल द्रविड