शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Rohit Shrma World Record: 'हिटमॅन'ला खुणावतोय मोठा विक्रम; सचिन, विराट, स्मिथलाही जमला नाही असा पराक्रम

फिल्मी : IN PICS : राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG 3rd ODI Live Update : ३९ वर्षांची प्रतीक्षा संपली, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची ऐतिहासिक भरारी, पाहा सर्व रेकॉर्ड्स एका क्लिकवर

क्रिकेट : Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंत की दिनेश कार्तिक, T20 World Cup कोण खेळणार?; राहुल द्रविडचं मोठं विधान

क्रिकेट : Rahul Dravid Babar Azam: हा क्रिकेटर म्हणजे Pakistan चा राहुल द्रविडच; बाबर आझमचं मोठं विधान

क्रिकेट : VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी आली समोर

क्रिकेट : Rahul Dravid on Wriddhiman Saha: वृद्धिमान साहाच्या टीकेवर राहुल द्रविड मनमोकळेपणाने बोलला; त्यामागचा हेतू समजल्यावर 'The Wall'प्रती आदर आणखी वाढला...

क्रिकेट : Rahul Dravid House: स्वभाव, तसंच रहाणीमान!; राहुल द्रविडच्या आलीशान बंगल्याची सफर केल्यावर मनाला भावेल साधेपणा!

क्रिकेट : IND vs SA, Virat vs Dravid: विराट कोहली तिसऱ्या कसोटीत मोडू शकतो राहुल द्रविडचा 'हा' मोठा विक्रम

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test : सीनियर खेळाडू आहेत, तोपर्यंत या दोन खेळाडूंना वाट पाहावी लागणार; तिसऱ्या कसोटीच्या Playing XIचे राहुल द्रविडनं दिले संकेत