शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : Ravindra Jadeja Rahul Dravid, IND vs SL 1st Test : तेव्हाही द्रविड आताही... Sachin Tendulkar नंतर रवींद्र जाडेजाला द्विशतक करू न दिल्याने नेटिझन्स खवळले!

क्रिकेट : Virat Kohli, IND vs SL, 1st Test Live Updates : स्वप्न पूर्ण होतात..!; राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार झाल्यावर विराट कोहली झाला भावूक, सांगितला जुना किस्सा, Video 

क्रिकेट : IND vs SL, 1st Test Live Updates : 'Childhood Hero' कडून सत्कार, भावनिक क्षणात अनुष्का शर्माचा आधार; पाहा विराट कोहलीसाठी खास सोहळा, Video 

क्रिकेट : Virat Kohli 100th Test; IND vs SL, 1st Test Live Updates : विराट कोहलीचा BCCIकडून विशेष सत्कार; अनुष्कासह कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती

क्रिकेट : Rahul Dravid on Virat 100th Test : अभिमान वाटावा अशी ही कामगिरी!, विराट कोहलीच्या १००व्या कसोटीवर राहुल द्रविडचे गौरोद्गार

क्रिकेट : Virat Kohli 100th Test : विराटचं नाव तेव्हा पहिल्यांदा ऐकलं अन् म्हटलं हा मुलगा इतिहास घडवणार; १००व्या कसोटीआधी Sachin Tendulkar ने सांगितला भन्नाट किस्सा, म्हणाला...

क्रिकेट : Virat Kohli 100th Test : विराट कोहलीला १००व्या कसोटीत खुणावतोय मोठा विक्रम; सचिन, द्रविड, गावसकर, सेहवागच्या पंगतीत मिळालं स्थान

क्रिकेट : वृद्धीमान साहावर BCCI चा कारवाईचा बडगा?; स्पष्टीकरण मागणार 

क्रिकेट : Wriddhiman Saha vs BCCI, IND vs SL : वृद्धिमान साहाची डोकेदुखी अधिकच वाढली! Central Contract चे नियमभंग प्रकरणी बीसीसीआय करणार सवाल-जबाब

क्रिकेट : माझी रणनिती स्पष्ट होती, व्यंकटेश ‘फिनिशर’ची भूमिका बजावेल : राहुल द्रविड