शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : T20 World Cup: भारतीय संघाचा सतत पराभव! राहुल द्रविडने BCCI कडे केली विनंती; होणार का मान्य?

क्रिकेट : Asia Cup 2022: 'आशिया चषक जिंकण्यासाठी आहे, प्रयोगासाठी नाही', रोहित-द्रविडवर वेंगसरकर भडकले...

क्रिकेट : T20 World Cup Team India : ६ सामने, ४ अनुत्तरीत प्रश्न! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपआधी भारताला शोधावी लागणार उत्तरं, अन्यथा...

क्रिकेट : Rahul Dravid, Team India: 'राहुल द्रविडचा हनीमून पीरियड संपला आता...', माजी निवड समिती प्रमुखाचं सूचक विधान

क्रिकेट : Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानच्या गोलंदाजांसाठी वापरायचा होता 'S#@#' हा शब्द, पण राहुल द्रविडने स्वतःला आवरले, Video 

क्रिकेट : Asia Cup 2022, IND vs PAK : रवींद्र जडेजा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नाही का? राहुल द्रविडने स्पष्ट सांगितले, विराटबाबत केलं विधान

क्रिकेट : Asia Cup 2022, IND vs PAK : भारताच्या गोलंदाजाची प्रकृती बिघडली, Rahul Dravid ने माहिती दिली! टीम इंडियाची चिंता वाढली 

क्रिकेट : Asia Cup 2022, IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीची मोठी घडामोड! VVS Laxmanला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडावी लागणार

क्रिकेट : Asia Cup 2022:हेड कोच होताच व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा निर्णय; भारतीय संघात 'या' गोलंदाजाचा समावेश 

क्रिकेट : Asia Cup 2022 : Rahul Dravidच्या गैरहजेरीत दिग्गज खेळाडूने प्रशिक्षकाची धुरा हाती घेतली, टीम इंडियाला 'एनर्जी' मिळाली