शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यर यांना का नाही निवडले; राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले... 

क्रिकेट : मोठी बातमी: उद्या सामना अन् आज विराट कोहलीची माघार; राहुल द्रविडची घोषणा

क्रिकेट : द. आफ्रिकेत मालिका जिंकण्यासाठी नशिबाची साथ हवी! प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत

क्रिकेट : तो पराभव हृदयद्रावक होता पण..., वर्ल्ड कपची ट्रॉफी हातून गेल्यानंतर द्रविडची पहिलीच प्रतिक्रिया

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यष्टिरक्षणासाठी राहुल सज्ज: द्रविड

क्रिकेट : IND vs SA ODI : टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी द्रविड नाही तर दुसऱ्याच व्यक्तीवर, BCCI चा निर्णय

क्रिकेट : अन्वय द्रविड अन् आर्यवीर सेहवाग... क्रिकेटच्या मैदानात दोघं आमनेसामने, कोण ठरलं वरचढ?

क्रिकेट : हार्दिकची एन्ट्री कधी? द्रविडचं भवितव्य काय? BCCI सचिव जय शहांनी दिली मोठी अपडेट

क्रिकेट : भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा

क्रिकेट : मी अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही, BCCI काय ते तुम्हाला सांगेल! द्रविडच्या उत्तराने चाहते बुचकळ्यात