शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या द्रविडचं 'पुढचं पाऊल', IPL मधील चॅम्पियन्स संघाला क्रिकेटचे धडे देणार

क्रिकेट : सचिन नाही, 'या' भारतीय फलंदाजासमोर शोएब अख्तर 'फुस्स' व्हायचा, बाद करण्यासाठी तर घाम फुटायचा!

क्रिकेट : गौतम गंभीरला मिळणार पर डे 21 हजार रुपये, किती असेल संपूर्ण सॅलरी? द्रविडला किती मिळायची?

क्रिकेट : BLOG: राहुल द्रविडच्या वाटेनं निघालाय गौतम गंभीर, 'कॅप्टन कूल' धोनीला ही 'किमया' जमेल?

क्रिकेट : 'गुरू' द्रविडच्या पावलावर रोहितचं पाऊल; सपोर्ट स्टाफसाठी हिटमॅनने दाखवला दिलदारपणा!

क्रिकेट : किती असेल भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीरची सॅलरी? राहुल द्रविडपेक्षा जास्त मिळणार की कमी?

क्रिकेट : आमची लेक तुम्हाला खूप मिस करेल, Rahul Dravid साठी रोहितच्या पत्नीची खास पोस्ट

क्रिकेट : दिलदार द्रविड! बक्षिसातील अडीच कोटी घेण्यास नकार; सिद्धूंनी दिग्गजाला सलाम ठोकला

क्रिकेट : वेगळंच रसायन! राहुल द्रविडने बक्षिसाच्या रकमेतील अडीच कोटी रुपये नाकारले, नम्रपणाने मन जिंकले  

क्रिकेट : १२ कोटींपेक्षा अधिक पगारासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मिळणार 'या' सुविधा