शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राही सरनोबत

भारताच्या राही सरनोबतने 25 मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत राहीने अखेर दमदार कामगिरी केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. राहीचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

Read more