लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रघुराम राजन

रघुराम राजन

Raghuram rajan, Latest Marathi News

वृद्धीबाबत अवाजवी प्रचार करणे धोकायदायक : रघुराम राजन - Marathi News | Excessive hype about growth is dangerous: Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वृद्धीबाबत अवाजवी प्रचार करणे धोकायदायक : रघुराम राजन

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी सांगितले की, देशात संरचनात्मक समस्या आहेत. त्या दूर कराव्या लागतील. तरच भारत पूर्ण क्षमतेने विकास करू शकतो.  ...

भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनेल? RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात... - Marathi News | Raghuram Rajan on India 2047: India will not become a developed nation by 2047; Former RBI Governor Raghuram Rajan claims | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनेल? RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात...

Raghuram Rajan on India 2047: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ...

२०४७ पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काय करावं लागेल? रघुराम राजन यांनी सांगितला मार्ग - Marathi News | What will India need to do to become a developed economy by 2047? The path told by Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०४७ पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काय करावं लागेल? रघुराम राजन यांनी सांगितला मार्ग

एका कार्यक्रमादरम्यान रघुराम राजन यांनी यावर भाष्य केलं. पाहा काय म्हणाले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर. ...

आतापर्यंतचा सर्वोत्तम अर्थमंत्री कोण?; रघुराम राजन यांनी घेतली दोघांची नावं, कारणही सांगितले! - Marathi News | Who is the best finance minister ever?; Raghuram Rajan took the names of both, and told the reason! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आतापर्यंतचा सर्वोत्तम अर्थमंत्री कोण?; रघुराम राजन यांनी घेतली दोघांची नावं, कारणही सांगितले!

रघुराम राजन यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून आतापर्यंतच्या सर्वोत्तम अर्थमंत्र्यांची नावेही सांगितले. ...

RBI गव्हर्नरना पेन्शन का मिळत नाही? रघुराम राजन यांनी केला खुलासा - Marathi News | why does the rbi governor not get pension raghuram rajan revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI गव्हर्नरना पेन्शन का मिळत नाही? रघुराम राजन यांनी केला खुलासा

गव्हर्नर म्हणून त्यांचा पगार वर्षाला चार लाख रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले ...

“अधिक रोजगार निर्मितीसाठी भारताला ८ टक्के वाढीची आवश्यकता”: रघुराम राजन - Marathi News | rbi former governor raghuram rajan said india needs 8 percent growth to create more jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“अधिक रोजगार निर्मितीसाठी भारताला ८ टक्के वाढीची आवश्यकता”: रघुराम राजन

Raghuram Rajan News: यावेळी त्यांनी आयफोनच्या पार्ट्सच्या निर्मितीचा संदर्भ दिला. ...

अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी भारताला ८-८.८ टक्के जीडीपी वाढीची गरज : रघुराम राजन - Marathi News | India needs 8 8 8 percent GDP growth to generate more jobs former rbi governor Raghuram Rajan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी भारताला ८-८.८ टक्के जीडीपी वाढीची गरज : रघुराम राजन

जाणून घ्या काय म्हणाले रघुराम राजन. ...

"रघुराम राजन यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली, काँग्रेस ही भ्रष्टाचाराचे..," केंद्रीय मंत्र्यांचा निशाणा - Marathi News | former rbi governor Raghuram Rajan has destroyed the entire banking system targets congress rahul gandhi bjp minister Rajeev Chandrasekhar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"रघुराम राजन यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली, काँग्रेस ही भ्रष्टाचाराचे..," केंद्रीय मंत्र्यांचा निशाणा

अलिकडेच राजन यांनी मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्न उपस्थित केले होते.  ...