शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर डी बर्मन

पंचम दा या नावाने ओळखले जाणारे राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांच्या गाण्यांची त-हा न्यारीच. संगीतात नव-नवीन प्रयोग करणारे संगीतकार अशी पंचम दा यांची ओळख होती. हिंदी चित्रपटसृष्टीत ब्राझिलचे बोस्सा नोव्हा रिदम वापरणारेही ते पहिलेच. पंचमदांच्या स्वरस्पर्शाने ,संगीतसाजाने अजरामर झालेली अनेक गाणी आजही श्रोत्यांच्या कानात रूंजी घालतात. वयाच्या नवव्या वर्षी पंचम दा यांनी त्यांचे पहिले गाणे संगीतबद्ध केले होते. १९५६ साली प्रदर्शित ‘फंटूश’ या चित्रपटात या गाण्याचा वापर करण्यात आला होता.

Read more