शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : न्यूझीलंड मालिकेतील अपयश; टीम इंडियाच्या कसोटी संघातून तीन खेळाडूंना मिळू शकतो डच्चू!

क्रिकेट : टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!

क्रिकेट : IPL मध्ये विकेट्सचे शतक साजरे करणारे गोलंदाज माहीत आहेत? बघा कोण आहे टॉप

क्रिकेट : फायनलमध्ये खेळलास तर बोटं कापून टाकू, आर. अश्विनला मिळाली होती धमकी

क्रिकेट : भारताचा धमाकेदार विजय, पाहा फक्त एका क्लिकवर

क्रिकेट : 'या' भारताच्या जोडीचा बांगलादेशने घेतलाय धसका, आखली खास रणनीती

क्रिकेट : भारताच्या विजयाचे 'हे' आहेत पाच शिलेदार

क्रिकेट : Photo : टीम इंडियासोबत अनुष्काची समुद्र सफर!

क्रिकेट : IPL 2019 : आयपीएलमध्ये तुम्ही हे नाही पाहिलंत, तर मग काय पाहिलंत...

क्रिकेट : क्रिकेटवीरांची 'नन्ही परी' पाहून तुम्हीही म्हणाल, SO CUTE!