Join us  

क्रिकेटवीरांची 'नन्ही परी' पाहून तुम्हीही म्हणाल, SO CUTE!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 1:45 PM

Open in App
1 / 10

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना नुकतीच कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचे नाव समायरा असे ठेवले आहे.

2 / 10

महेंद्रसिंग धोनी आणि त्याची कन्या जिवा ही बापलेकीची जोडी नेहमीच चर्चेत राहणारी.. धोनीनं नुकतेच जिवासोबतचे काही फोटो शेअर केले.

3 / 10

सुरेश रैना आणि प्रियांका चौधरी रैना यांची दोन वर्षांची मुलगी ग्रेसीया ही cutenessचा कम्पीट पॅकेज आहे. रैना दाम्पत्य ग्रेसियाच्या नावानं एक NGO चालवतात आणि त्या माध्यमातून ते आई आणि मुलं यांच्याबाबतची जनजागृती करतात.

4 / 10

भारताचा कसोटी संघाचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराचे मुलगी अदितीसोबतचे काही आनंदाचे क्षण.

5 / 10

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या घरी 8 जून 2017मध्ये एका परीने जन्म घेतला आणि त्यांनी तिचे नाव निध्याना असे ठेवले.

6 / 10

एस श्रीसंथने नुकतेच इंस्टाग्रामवर मुलगी श्री सानविका सोबतचे फोटो शेअर केले.

7 / 10

हरभजन सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री गीता बस्रा यांच्या कन्येचं नाव हिनाया हिर प्लाहा असे आहे. हिनायाचं स्वतःच इस्टाग्राम अकाऊंट आहे आणि तिचे 3000 फॉलोअर्स आहेत.

8 / 10

भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशिष नेहराच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मुलीचेच फोटो अधिक पाहायला मिळतील. अरियाना असे त्याच्या मुलीचे नाव आहे.

9 / 10

भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीरने ख्रिस्मस सेलिब्रेशन आपल्या मुलींसोबत केलं. त्याने अझीन व अनैझा यांच्यासह फोटोही शेअर केला.

10 / 10

फिरकीपटू आर अश्विनही आध्या व अखिरा यांच्यासोबत खूप धमाल मस्ती करण्यात व्यग्र असतो.

टॅग्स :रोहित शर्मामहेंद्रसिंह धोनीआशिष नेहरासुरेश रैनारवींद्र जडेजाआर अश्विनगौतम गंभीरहरभजन सिंग