शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : आर अश्विन की अक्षर पटेल? वर्ल्ड कप संघ बदलण्याची आज डेड लाईन! रोहित शर्माचे स्पष्ट संकेत

क्रिकेट : Asia Cup 2023 : टीम इंडियात नवख्या खेळाडूंची एन्ट्री अन् ५ जणांचा पत्ता कट; धवन, भुवीलाही वगळलं

क्रिकेट : ४०००+ धावा अन् ७००+ विकेट्स! R Ashwin ने विक्रमांचे इमले रचले, यशस्वी-इशान-विराटनेही मैदान गाजवले

क्रिकेट : '४८ तास आधीच माहीत होतं की बाकावर बसावं लागणार; संघात आता मित्र नाही राहिलेत'

क्रिकेट : सातवीतील ओळख ते आयुष्याचा जोडीदार! अश्विनच्या पत्नीचा खुलासा; सांगितली 'प्यारवाली लव्हस्टोरी'

क्रिकेट : IPL 2023: मॅच खेळू नये यासाठी भारतीय क्रिकेटपटूचे झालेले अपहरण, बोटं छाटण्याची धमकी; मोठा गौप्यस्फोट

क्रिकेट : Team India: टीम इंडियाकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियाला धूळ चारणाऱ्या दिग्गज खेळाडूला ठेवलं संघाबाहेर

क्रिकेट : India Vs Australia: बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत अश्विनचे सर्वाधिक बळी, तर सर्वाधिक धावा..., असं आहे रेकॉर्डबुक

क्रिकेट : Ind vs Aus 4th test live : कॅमेरून ग्रीनने मारले दमदार फटके; उस्मान ख्वाजासह मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् बरेच पराक्रम

क्रिकेट : Ravi Shastri, India's best XI of all-time: ना रोहित, ना विराट! शास्त्री गुरूजी म्हणतात- 'हा' आहे भारताचा 'ऑल टाइम बेस्ट - 'नंबर 1' खेळाडू