शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IPL 2021: टीम साऊदीनं डिवचलं अन् अश्विन थेट अंगावर धावून गेला, पंतही भिडला; भर मैदानात जोरदार राडा, पाहा Video

क्रिकेट : विराट कोहलीची BCCIकडे तक्रार करणारा सीनियर खेळाडू कोण, ते समोर आलं; नाव जाणून बसेल धक्का

क्रिकेट : BCCIनं विराट कोहलीला खिजगणतीतही नाही धरलं; T20 World Cup साठी दोन मोठे निर्णय घेतले

क्रिकेट : IPL 2021, DC vs RR Live Updates : आर अश्विनची विक्रमाला गवसणी अन् रिषभ पंतचे १७ सप्टेंबरचं ट्विट व्हायरल  

क्रिकेट : अश्विनची निवड केवळ सांत्वना देण्यासाठीच; सुनील गावसकर यांचे मत

क्रिकेट : अश्विन अंतिम अकरामध्ये खेळायलाच हवा: चॅपेल

क्रिकेट : T20 World Cup : चार वर्षांनंतर टीम इंडियात संधी मिळाली अन् सोशल मीडियावर व्यक्त झाला आर अश्विन, Post Viral 

क्रिकेट : India vs England 4th test Live : आर अश्विनला पुन्हा बाकावर बसवल्यानं संतापली पत्नी; ट्विट करून विराट कोहलीवर साधला निशाणा?

क्रिकेट : India vs England 4th test Live : इंग्लंडच्या ताफ्यात चार डावखुरे फलंदाज, त्यामुळे रवींद्र जडेजा संघात - विराट कोहली

क्रिकेट : IND vs ENG 3rd Test LIVE: टीम इंडियानं नाणेफेक जिंकली, जाणून घ्या कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरणार!