शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : अश्विनसोबत चुकीचं केलं, अनेकदा संधीही दिली नाही; माजी पाकिस्तानी खेळाडूचा विराटवर आरोप

क्रिकेट : ‘त्या’ वक्तव्याचे अश्विनला वाईट वाटले असेल तर मला आनंदच! रवी शास्त्री यांचे स्पष्टीकरण

क्रिकेट : ‘६ चेंडू टाकल्यावर थकवा जाणवायचा, मदतीसाठी कोणीही धावले नाही!’

क्रिकेट : 'सहा चेंडू टाकले तरी असह्य वेदना व्हायच्या. असं वाटायचं की…'; अश्विनचा अंगावर काटा आणणारा अनुभव

क्रिकेट : IND vs SA Test Series : विराट कोहली, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खुणावतायेत मोठे विक्रम

क्रिकेट : रवी शास्त्रींच्या त्या विधानानं माझं खच्चीकरण केलं होतं, असं वाटलं की बसखाली फेकून दिलंय; आर अश्विनच्या विधानानं नवा वाद

क्रिकेट : IPL 2022: जुनं तेच सोनं! मेगा ऑक्शनमध्ये 'हे' तीन खेळाडू होऊ शकतात मालामाल

क्रिकेट : India vs South Africa Test Series : राहुल द्रविड करणार दक्षिण आफ्रिकेच्या 'कमकुवत' बाजूवर हल्ला; एका फोटोनं उडवली प्रतिस्पर्धींची झोप

क्रिकेट : R. Ashwin : विराट कोहली कर्णधारपदावरून हटताच आर अश्विनला आले अच्छे दिन; रोहित शर्मानं केलं मोठं विधान 

क्रिकेट : R Ashwin : दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी आर अश्विनला मिळाली आनंदाची बातमी