शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : अश्विनने सांगितले निवृत्तीमागचे खरे कारण; राहुल द्रविडसमोर झाला भावूक, पाहा व्हिडीओ

क्रिकेट : IPL 2026: सीएसकेच्या चाहत्यांना मोठा धक्का, 'हा' अनुभवी खेळाडू सोडतोय संघाची साथ!

क्रिकेट : आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...

क्रिकेट : भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड

क्रिकेट : आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!

क्रिकेट : MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?

क्रिकेट : IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग

राष्ट्रीय : Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

क्रिकेट : विराट, धोनी अन् रोहितसह हे ९ खेळाडू पहिल्या हंगामापासून गाजवताहेत IPL चं मैदान

क्रिकेट : CSK च्या ताफ्यात बर्थडे पार्टी; एमएस धोनी-आर अश्विनची झलक ठरतीये लक्षवेधी, इथं पाहा फोटो