शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IPL 2020 : आर अश्विन झाला दिल्लीकर; पंजाबला दिली 'एवढी' रक्कम अन् एक खेळाडू...

क्रिकेट : आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबाची साथ सोडून अश्विन पकडणार 'या' संघाचा हात

क्रिकेट : आर अश्विन अडचणीत सापडणार, 'ती' एक चूक महागात पडणार

क्रिकेट : India vs South Africa, 3rd Test : दक्षिण आफ्रिकेची शरणागती, विराट कोहलीनं दिलं फॉलोऑन

क्रिकेट : India vs South Africa, 3rd Test : कुलदीपचा कसून सराव, तिसऱ्या कसोटीत टीम इंडियात दिसणार बदल? 

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : पुणे कसोटीसाठी टीम इंडिया ठरली, कॅप्टन कोहलीनं दिले संकेत

क्रिकेट : India Vs South Africa, 1st Test: अश्विनला का म्हटले जाते बुलेट ट्रेन; पाहा हा खास व्हिडीओ

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्या

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : दक्षिण आफ्रिकेचा जबरदस्त पलटवार, अश्विनला पाच बळी 

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : टीम इंडियाचे अंतिम शिलेदार जाहीर, संघात मोठे फेरबदल