शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : संकटात सापडलेल्या टीम इंडियासाठी आर अश्विन आला धावून, नोंदवला मोठा विक्रम

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : कायले जेमिन्सननं गाजवला दिवस, किवींच्या सलामीवीरांनीही दाखवला दम!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : इथे सुरूय फायनल मॅच अन् आर अश्विननं निवृत्तीबाबत केली मोठी घोषणा!

क्रिकेट : WTC Final 2021 IND vs NZ : मैदानावर पावसाचा खेळ अन् दुसरीकडे टीम इंडियाच्या सदस्यांचा सुरू होता वेगळाच गेम, Video 

क्रिकेट : WTC Final 2021 : टीम इंडियाच्या विक्रमांना नाही तोड; मुंबई इंडियन्सनं आकडे सांगून किवींच्या मनात भरवली धडकी!

क्रिकेट : WTC Final पूर्वी रवींद्र जडेजाला मिळाली मनोबल उंचावणारी न्यूज; आता न्यूझीलंडचं काही खरं नाही!

क्रिकेट : आता अश्विनने संजय मांजरेकरांना सुनावले, फिल्मी डायलॉगसोबत खरमरीत उत्तर दिले

क्रिकेट : रॉबिन्सनचे निलंबन भावी पिढीसाठी इशाराच - रविचंद्रन अश्विन

क्रिकेट : आाश्विन-जडेजा यांचा धसका, न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्सचा सावध पवित्रा