शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर?

जरा हटके : पुष्पाची अशीही क्रेझ! पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम

सखी : इतक्या तासांच्या मेकअपनंतर अल्लू अर्जून बनायचा 'पुष्पा'; मेकअप आर्टिस्ट महिलेनं शेअर केला अनुभव

फिल्मी : 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना निळ्या रंगातील लेहंग्यात दिसतेय खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

फिल्मी : jhukenge nahin Sala! प्रशांत दामले यांनीही फॉलो केला 'पुष्पा' ट्रेंड; पाहा त्यांचा मजेशीर व्हिडीओ

फिल्मी : अनुपम खेर यांच्या मातोश्रींचा 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...So Cute!

अमरावती : मेळघाटातील पोस्टर्सची सोशल मीडियावर धूम; 'जंगल मे फायर नही फ्लॉवर... म्हणत दिला संदेश

महाराष्ट्र : पुष्पाची क्रेझ संपेना! दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत सर्वपल्ली ऐवजी लिहिले 'श्रीवल्ली'

मंथन : मराठी सिनेमाचाही ‘पुष्पा’ हाेईल

बीड : 'मै झुकेगा नही...', बीडचे आमदार संदीप क्षिरसागरांचा व्हिडीओ व्हायरल