शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : थिएटरमध्ये फक्त 'पुष्पा', अभिनेता सिद्धार्थने व्यक्त केला राग; म्हणाला, मंदिरात जाण्यासाठी...

फिल्मी : अल्लू अर्जुनला बेल की जेल? न्यायालयाने राखून ठेवला निर्णय, 'या' दिवशी येणार निकाल...

फिल्मी : 'पुष्पा २'नंतर या सिनेमात झळकणार अल्लू अर्जुन, पुन्हा बदलणार अभिनेत्याचा लूक आणि स्टाइल

फिल्मी : 'पुष्पा २'मधील 'किसिक गर्ल'ला बॉलिवूडची लॉटरी, कार्तिक आर्यनसोबत श्रीलीला झळकणार 'या' सिनेमात

फिल्मी : 'पुष्पा २'चा नवा वाद! मेकर्सने घेतला मोठा निर्णय; सिनेमातील गाणं हटवलं; नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : मला सिनेमा सोडावासा वाटतोय..; 'पुष्पा २'च्या वादग्रस्त घडामोडींनंतर दिग्दर्शक सुकुमार यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : लेकीला आईच्या मृत्यूची माहिती नाही, ८ वर्षांचा मुलगा गेल्या २० दिवसांपासून कोमात

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना! पोलिसांनी पुन्हा पाठवलं समन्स, आज हजर राहण्याचे आदेश

फिल्मी : घरावर हल्ला झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या वडिलांनी सौडलं मौन; म्हणाले- आता वेळ आलीय की आम्ही...

राष्ट्रीय : अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक, चेंगराचेंगरीप्रकरणी घोषणाबाजी व तोडफोड, आठ जण ताब्‍यात