शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्कर श्रोत्री

मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. अभिनयासोबत नुकतंच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. 

Read more

फिल्मी : मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज..., वैभव जोशींच्या व्हायरल गाण्यावर मराठी अभिनेत्यांनी एअरपोर्टवर बनवला रील

फिल्मी : 'अवॉर्ड शो होस्ट केले पण मलाच...', पुष्कर श्रोत्रीने व्यक्त केली खंत; अभिनेत्यावर झाला अन्याय?

फिल्मी : 'खोटी नावं, खोटी अकाऊंट्स, हिम्मत असेल…', मुलाच्या नावावरुन चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला पुष्कर श्रोत्री

फिल्मी : struggle story: दुकानाचे साईन बोर्ड पेंट करायचा पुष्कर श्रोत्री; मराठी अभिनेत्याने केलेत बरेच कष्ट

फिल्मी : Ye Re Ye Re Paisa 2 film review : डोक्याला नो शाॅट अशी पैसा वसूल काॅमेडी

फिल्मी : अभिनयाव्यतिरिक्त पैसे कमावण्यासाठी पुष्कर श्रोत्री करायचा हे काम, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'आम्ही धास्तावलो आहोत... आमचे पैसे...', चित्रपट बॉयकॉटवरुन पुष्कर श्रोत्रीनं राम कदमांना सुनावले खडेबोल

फिल्मी : Ekda Kay Zala : ‘एकदा काय झालं’ सर्वत्र प्रदर्शित, भरभरून प्रतिसाद पाहून भारावली चित्रपटाची टीम

फिल्मी : ही स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच..., मी होणार सुपरस्टार आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : Exclusive: Team Jobless सोबत गप्पा आणि धमाल |Suvrat Joshi, Pushkar Shrotri, Harish Dudhade Interview