शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : आराेपीला विशेष वागणूक कोणाच्या आशीर्वादाने? ‘त्या’ पोलिसांवरही कडक कारवाई करण्याची मागणी

पुणे : यापूर्वी ऑडी दुभाजकावर धडकवण्याचा अग्रवाल कुटुंबातील कार्ट्याचा प्रताप; नोंद नाही, मात्र सगळीकडे चर्चा

महाराष्ट्र : नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?

पुणे : अपघातानंतर प्रशासनासह पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आली जाग, ‘त्या’ दोन पबचे परवाने निलंबित

पुणे : अनिशला अमेरिकेत उच्चशिक्षण, नोकरी करायची होती; श्रीमंत बिल्डरच्या ‘बाळा’ने स्वप्नाला दिली 'धडक'

राष्ट्रीय : 'श्रीमंताच्या मुलाला निबंध अन् ट्रक चालकांना १० वर्षाची शिक्षा'; पुणे प्रकरणात राहुल गांधींचा सवाल

पुणे : Pune Porsche accident: अजित पवारांची सीपींसोबत चर्चा, कल्याणी नगर अपघाताप्रकरणी कडक कारवाईचे आदेश

पुणे : पुण्यातील ‘एक्साइज’ विभाग नेमका आहे कुठे? शहरातील अवैध धंद्यांकडे साफ दुर्लक्ष

पुणे : कल्याणीनगर कार अपघात: अल्पवयीन मुलाच्या मद्यप्राशनासंबंधी टेस्टचा अहवाल ससूनकडून पोलिसांकडे सादर

पुणे : त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप