शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार

महाराष्ट्र : Amruta Fadnavis : बाल न्याय मंडळाची लाज वाटते; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप

पुणे : Pune Porsche accident: कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर पालिकेचा हातोडा, अपघातानंतर प्रशासन जागे

महाराष्ट्र : प्रत्येक गोष्टीला मतांच्या...; न्यायासाठी लढतोय म्हणणाऱ्या राहुल गांधींना फडणवीसांचे प्रत्युत्तर

पुणे : फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप

मध्य प्रदेश : तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली...; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश

पुणे : बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली

पुणे : Pune Porshe accident: २ कार, ४ शहरं अन् लपाछपीचा खेळ; विशाल अग्रवालनं काय-काय केलं?

पुणे : ‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

महाराष्ट्र : ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार