शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : पुण्यातील पब, बारमधील गैरप्रकारांवर वाॅच ठेवणार ‘वेब कॅमेरे’? प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन

पुणे : पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

पुणे : 'बाळा'च्या आजोबालाही पोलिसांकडून अटक; ड्रायव्हरचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले

पुणे : श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया

पुणे : पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 

पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित

महाराष्ट्र : पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार

महाराष्ट्र : मला फेमस व्हायचं होतं म्हणून..., पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पुणे : 'बाळा' च्या वडिलांना ३ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी